हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले

महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर, पुणे    17-Oct-2026
Total Views |
 
student success2
 
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विभागीय 19 वर्षाखालील हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले व संपूर्ण संघाची निवड पलूस जिल्हा सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे सर्व खेळाडूंचे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खूप खूप अभिनंदन! व खूप खूप कौतुक!