शूटिंग बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला
महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर, पुणे 17-Oct-2026
Total Views |

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या 19 वर्षाखालील शूटिंग बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. वैष्णवी येळे व अक्षरा पवार यांची निवड विभाग स्तरावर खेळण्यासाठी झाली.