References, Guidelines, Policies, Rules & Regulations

महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर, पुणे    30-Sep-2026
Total Views |
महिलाश्रम हायस्कूलचे कामकाज पुढील संदर्भ, नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालविले जाते -
 
 
 
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची ध्येयधोरणे, मूल्ये व मार्गदर्शक तत्त्वे.
 
 
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम, नियम व मार्गदर्शक सूचना.
  • महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय, परिपत्रके व मार्गदर्शक सूचना.
  • Secondary School Code (माध्यमिक शाळा संहिता) व त्यातील लागू तरतुदी. Right to Education Act, 2009 (शिक्षणाचा अधिकार अधिनियम). 
  • National Education Policy 2020 (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०) व National Curriculum Framework व त्यानुसार लागू शैक्षणिक मार्गदर्शक तत्त्वे.
  • विद्यार्थिनींच्या सुरक्षितते संदर्भातील POCSO Act, 2012 व संबंधित मार्गदर्शक सूचना.
  • महाराष्ट्र शासन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व सूचना
  • दिव्यांग विद्यार्थिनींसाठी Rights of Persons with Disabilities Act, 2016 व संबंधित मार्गदर्शक तत्त्वे.
School Management Committee / School Management and Development Committee,PTA इत्यादींच्या नियमावली व मार्गदर्शक सूचना.
 
 
  • शाळेतील महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा व्यवस्था व इतर अनिवार्य समित्यांशी संबंधित शासन निर्देश.
  • शाळेच्या School Development Plan, Academic Planning आणि Assessment प्रक्रियेतील मार्गदर्शक तत्त्वे.
  • वेळोवेळी प्राप्त होणारे शिक्षण विभाग, विभागीय मंडळ, जिल्हा शिक्षण अधिकारी व संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे आदेश, परिपत्रके व सूचना.
"महर्षी कर्वे यांनी रुजविलेल्या 'स्त्रीशिक्षणातून स्वावलंबन आणि सक्षमीकरण या विचारांचा वारसा पुढे नेत व ज्ञान, बल, सेवा या महिलाश्रम हायस्कूलच्या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थिनीला ज्ञानाच्या सामर्थ्याने किंवा शक्तीने लोकांची तसेच समाजाची सेवा करणे. ज्ञानाबरोबरच संस्कार, कौशल्ये आणि आत्मविश्वास यांच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणारी सक्षम नागरिक म्हणून घडविण्यास शाळा कटिबद्ध आहे."