Mission
महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर, पुणे 11-Feb-2026
Total Views |
- गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षण विद्यार्थिनींना उपलब्ध करून देणे. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुण विकसित करणे.
- आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर करणे.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अपेक्षित क्षमता, कौशल्य, ज्ञान विकसित होण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे
- भारतीय संस्कृती, संविधानिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांची जपणूक करणे.
विद्यार्थिनींच्या क्रीडा, कला, संगीत, योग, सांस्कृतिक व विविध कौशल्यांचा विकास करणे.
- प्रत्येक विद्यार्थिनीला तिच्या क्षमतेनुसार शैक्षणिक प्रगती व व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे.
- आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या गरजू विद्यार्थिनींना आवश्यक ते शैक्षणिक व सामाजिक सहकार्य उपलब्ध करून देणे.
- विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्मा करणे.
- शाळा, पालक, शिक्षक, व्यवस्थापन आणि समाज यांच्या सहकार्याने सुरक्षित, आनंददायी आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण वातावरण निर्माण करणे.